google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला दुय्यम निबंधक कार्यालय खरेदी-विक्री चालू करण्यात यावी नागरिकांची मागणी

Breaking News

सांगोला दुय्यम निबंधक कार्यालय खरेदी-विक्री चालू करण्यात यावी नागरिकांची मागणी

 सांगोला दुय्यम निबंधक कार्यालयात सांगोला शहरातील घर जागा व जमीन यांची खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद झाल्याने जमिनी जागेचे व घराच्या वादाचे प्रमाण वाढत आहे


व कौटुंबिक वाद निर्माण होत आहेत तरी त्यांना  दवाखान्यात घरातील अडचणी मुलाच्या शिक्षणाची कौटुंबिक व आर्थिक अडचण भासत असल्याने कोरणा काळामध्ये आर्थिक व्यवहार बंद होते सर्व समस्यांना तोंड देत कसेबसे जमीन जागा घर जागा खरेदी विक्रीतून नागरिकांना दिलासा मिळत होता पूर्वी गुंठा दोन गुंठे खरेदी विक्री केली जात होती तरी खरेदी विक्री बंद झाल्यामुळे घरकुलाचा गोरगरिबांना लाभ मिळत नाही व काबाडकष्ट करून चार रुपये मिळून कष्टानेे एक गुंठा जागा घेऊन घरकुल योजनेचा लाभ घेत होतेे खरेदी विक्री बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात नुसकान होत आहे व जागेचा वाद तक्रार वाढत आहे  तरी खरेदी-विक्री बंद असल्याने शासनाचा महसूल बुडत असल्याने शासनाने सर्वसामान्य नागरिकांना सांगोला दुय्यम निबंधक खरेदी-विक्री कार्यालय खरेदी विक्री नोंद चालू करावी अशी मागणी नागरिकांतून मोठ्या प्रमाणात होत आहे व त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे

Post a Comment

0 Comments