संत शिरोमणी सावता महाराज पावन नगरीमध्ये माळी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय भाऊ माळी यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त माळी सेवा संघ पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आलं होतं
या कार्यक्रमास संघाचे सर्व तालुका व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यावेळीमाळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने सावता महाराजांचे 16 वे वंशज रमेश महाराज यांचा माळी सेवा संघाचे अध्यक्ष दत्तात्रय भाऊ माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यानंतर मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने नाही भाऊंचा सत्कार करण्यात आला त्या अभिष्टचिंतन सोहळा व मार्गदर्शन शिबिर.. प्रत्येक पदाधिकारी बांधवांना प्रमाणपत्र आयडेंटी कार्ड व संघटनेचे ध्येय धोरण नियुक्तीपत्र देण्यात आले. माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष श्री बालाजी माळी. माळी सेवा संघ महिला कार्याध्यक्षा रूपालीताई रायकर ,संघटक मा.ज्ञानदेव शिंदे ,हे सचिव मा.नितीन राऊत, लिगल सेल अध्यक्ष नितीन राजगुरू, सोलापूर जिल्हा संघटक सुनील जाधव , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब ननवरे प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते


0 Comments