महाराष्टृ राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजीत वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. दरम्यान वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी उपस्तित केलेल्या मुद्यांचे काही हायलाईटस …
* गुन्हे तपासाच्या प्रलंबीत फायलींचा निपटारा करण्यावर राहणार
* पोलीस अधिकारी, कर्मचार्यांवर तणाव येणार नाही अशा पध्दतीचं व्हावं काम कामकाज
* गुन्हे वेळेत नोंदले जावेत, गुन्ह्यांचे
* गुन्ह्यांची कालिटी चेक करणं महत्वाचं
* गुन्ह्यांच्या तपास प्रलंबींत राहिल्याास वरिष्ठ अधिकार्यांच्यादेखील वाढतात अडचणी
* गुन्ह्यांच्या तपासाच्या फायली मर्यादीत असल्यास कामामध्ये राहते सुसुत्रता
* गेल्या 15 – 20 दिवसात अनेक गुन्ह्यांच्या प्रलंबीत फायलींचा काढला निपटारा
* अपराध्यांना जास्तीत जास्त शिक्षा लागण्यासंबंधी व्हायला हवेत प्रयत्न
* पोलीस ठाणी सुसज्ज आणि अद्यावत असावीत
* पोलीस प्रशासनामधील अधिकारी, तसेच कर्मचार्यांची यांची सेवानिवत्तीसह अन्य कामं व्हायला हवीत गतीमान
* इतरांच्या सण, उत्सवावेळी कर्तव्यावर दश राहणार्या पोलीसांच्या आनंद आणि मनोरंजनासाठी उपक्रम हवेत राबायला
* करूना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी पोलीस कर्मचार्यांना स्प्रेस उपलब्ध
* पोलीस कर्मचार्यांची सकाळी होतेय शारिरीक तपासणी
* परिस्थिती पाहून पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना यांना त्यांचे वाढदिवस किंवा घरगुती कार्यक्रमाना सुट्टी किंवा रजा देणे
* पोलीसांचा भिती हवी गुन्हेगारांना, सर्वसामान्यांना नको पोलीेसांची भिती
* पोलीस हे गुन्हेगार नसायला हवे, त्यांचा गुन्हेगारीशी संबंध असेल तर ते पोलीस कसले ?
* जबरी चोरी आणि वाळू तस्करींच्या कारवाईवर अधिक लक्ष
* पर्यावरणाचं संतुलन राहण्यासाठी वाळू तस्करीला लावणार चाप
* पोलीसांना तणावमुक्त ठेवून त्यांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न
* नव्याने पोलीस ठाणी उभाण्यासाठी सरकार दरबारी राहणार पाठपुरावा
* सोलापूर जिल्ह्यात साधारण 33 लाख लोकसंख्या, पोलीस मात्र अवघे 3 हजार
* पोलीसांना रहावे नागरिकांचे सहकार्य
* पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांच्या जिल्ह्यात 100 रिक्त
* ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात दारूचा महापूर रोखण्यासाठी विशेष प्रयत्न
* वाळू तस्करांना चाप लावण्यासाठी हद्दपारची करणार कारवाई
* पोलीस ठाण्यांकडून कारवाईत ढिसाळपणा अगर जाणीवपूर्वक दूर्लश झाल्यास दोषी पोलीस अधिकारी तसेच कर्मचार्यांवर होणार कारवाई, त्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाचे विशेष पथक कार्यरत


0 Comments