google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची गावनिहाय मतमोजणीची तपशीलवार माहिती !

Breaking News

सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची गावनिहाय मतमोजणीची तपशीलवार माहिती !

 सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची गावनिहाय मतमोजणीची तपशीलवार माहिती !


सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सोमवार दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी अहिल्यादेवी सभागृहात सकाळी ८:३० ते दुपारी १२:२० वाजेपर्यंत पार पाडण्यात येणार आहे. याबाबत गावनिहाय मतमोजणीची वेळ पुढील प्रमाणे ; 

१.आचकदाणी ,लक्ष्मीनगर, भोपसेवाडी,तरंगेवाडी, आगलावेवाडी, बुरंगेवाडी, बुद्धेहाळ, किडेबिसरी सकाळी ८:३० ते ९ वाजता. 

२.नरळे( हबिसेवाडी), डिकसळ, हटकर मंगेवाडी, राजुरी, मानेगाव निजामपुर, देवळे ,बामणी, हलदहिवडी सकाळी ९:०५ ते ९:२० वाजता.

३.हणमंतगाव,लोणविरे, खिलारवाडी, लोटेवाडी ,धायटी, मंजरी (देवकतेवाडी) सकाळी ९:२५ ते ९:४० वाजता. 

४.गौडवाडी,सोमेवाडी, पाचेगाव बुद्रुक,यलमार मंगेवाडी, वासुद सकाळी ९:४५ ते १०:०० वाजता .

५.वाकी (शिवणे), एखतपुर, जवळा सकाळी १०:०५ ते १०:२० वाजता.

६.अकोला ,हंगिरगे, पारे ,हातिद, जुजारपूर सकाळी १०:२५ ते १०:४० वाजता.

७.अजनाळे (लिगाडेवाडी), नाझरा (सरगरवाडी), वझरे, कटफळ, महिम सकाळी १०:४५ ते ११:०० वाजता.

८.संगेवाडी, शिरभावी (मेटकरवाडी), मेडशिंगी (बुरलेवाडी), वाकी (घेरडी) उदनवाडी , आलेगाव सकाळी ११: ०५ ते ११:२० वाजता. 

९.कमलापूर, जुनोनी, घेरडी, वाणीचिंचाळे सकाळी ११:२५ ते ११:४० वाजता.

१०.महूद,इटकी, डोंगरगाव सकाळी ११:४५ ते १२:०० वाजता.

११.कडलास, कोळा सकाळी १२:०५ ते १२:२० वाजता.



✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

 .*सविस्तर बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नक्की फॉलो करा* 

💜👃🔷🔴🔵🔶👃💜

 *सांगोला तालुक्यातील तसेच परिसरातील बातम्यांचा आढावा घेणारे एकमेव न्यूज पोर्टल  फेसबूक  व्टिटर इंस्टाग्राम  गुगल इन आणि युट्युब चॅनेल पाहण्यासाठी या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा* 

💜💜💜💜💜💜💜💜

✍️✍️✍️🎤🎤🎤✍️✍️✍️

 *जाहिरात व बातमी साठी संपर्क*                          ⚕️ साप्ताहिक⚕️ ✍️✍️शब्दरेखा एक्स्प्रेस✍️

 ✍️मुख्य संपादक. श्री संतोष लक्ष्मण साठे✍️

9️⃣5️⃣0️⃣3️⃣4️⃣8️⃣7️⃣8️⃣1️⃣2️⃣ email.id.shabdhrekhaexpress@gmail.com.⭐RAG.NO.UDYAM-MH-32-0011113⭐

Post a Comment

0 Comments