google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यांमध्ये कोरोना लसीकरणाची सुरुवात

Breaking News

सांगोला तालुक्यांमध्ये कोरोना लसीकरणाची सुरुवात

 सांगोला तालुक्यांमध्ये कोरोना लसीकरणाची सुरुवात


कोरोणा संक्रमण रोखण्याच्या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आज सांगोला ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरुवात झाली. सांगोला तालुक्यातील ऑनलाईन पोर्टलवर नोंद असलेल्या 1268 डॉक्टर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना यांना प्राधान्य देत लसीकरणाची सुरवात झाली.यापैकी 1119 शासकीय आरोग्य कर्मचारी व 149 खाजगी आरोग्य कर्मचारी आहेत.त्यापैकी 634 जणांना सुरवातीच्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे एका दिवसात जास्तीत जास्त शंभर जणांना लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागातील डॉक्टर पासून ते अंगणवाडी सेविका पर्यंत सर्वांनी कोरोना काळात पुढे होऊन लढा दिला.त्यामुळे कोरोना ची लस देण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कोरोना लसीकरण टप्पा आज सांगोल तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ उत्तम फुले,आय.एम.ए चे अध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी निमाचे अध्यक्ष डॉ. शिवराज भोसले डॉ. संदीप देवकते डॉ. एच व्ही गावडे डॉ. महेश राऊत डॉ वैभव जांगळे, अरुण कोळी निशिकांत पापळकर नवले तात्या यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.



✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

 .*सविस्तर बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नक्की फॉलो करा* 

💜👃🔷🔴🔵🔶👃💜

 *सांगोला तालुक्यातील तसेच परिसरातील बातम्यांचा आढावा घेणारे एकमेव न्यूज पोर्टल  फेसबूक  व्टिटर इंस्टाग्राम  गुगल इन आणि युट्युब चॅनेल पाहण्यासाठी या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा* 

💜💜💜💜💜💜💜💜

✍️✍️✍️🎤🎤🎤✍️✍️✍️

 *जाहिरात व बातमी साठी संपर्क*                          ⚕️ साप्ताहिक⚕️ ✍️✍️शब्दरेखा एक्स्प्रेस✍️

 ✍️मुख्य संपादक. श्री संतोष लक्ष्मण साठे✍️

9️⃣5️⃣0️⃣3️⃣4️⃣8️⃣7️⃣8️⃣1️⃣2️⃣ email.id.shabdhrekhaexpress@gmail.com.⭐RAG.NO.UDYAM-MH-32-0011113⭐

Post a Comment

0 Comments