google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वाकी (घे) येथील नदीपात्रातील वाळू चोरी रोखण्यात महसूल प्रशासनास अपयशी ; निवडणुकीचे कारण देत जाणीव पुर्वक दुर्लक्ष !

Breaking News

वाकी (घे) येथील नदीपात्रातील वाळू चोरी रोखण्यात महसूल प्रशासनास अपयशी ; निवडणुकीचे कारण देत जाणीव पुर्वक दुर्लक्ष !


सांगोला तालुक्यात सध्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या या वातावरणाचा फायदा घेत तालुक्यातील वाकी (घे) येथील नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू झाला आहे. या अवैध वाळू उपसाच्या प्रकाराकडे संबंधित कर्मचारी, अधिकारी निवडणुकीचे कारण देत जाणीव पुर्वक दुर्लक्ष करून अप्रत्यक्षपणे वाळू चोरीला खतपाणी घालत आहेत. अश्या प्रकारची चर्चा जनमानसात सुरू झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घ्यावी व या अवैध वाळू उपसा करणा-यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments