google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 श्री साई इमिटेशन ज्वेलरी सांगोलाचे उद्घाटन संपन्न

Breaking News

श्री साई इमिटेशन ज्वेलरी सांगोलाचे उद्घाटन संपन्न

 श्री साई इमिटेशन ज्वेलरी सांगोलाचे उद्घाटन संपन्न

विनोद ढोबळे व सिध्दार्थ सवणे यांच्या श्री साई इमिटेशन  ज्वेलरी राजमाता कॉम्प्लेक्स सांगोला या फर्मचे उद्घाटन नगराध्यक्षा राणीताई माने व नगरसेविका छायाताई मेटकरी यांच्या हस्ते शुक्रवार 1 जानेवारी रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी नगरसेवक आनंदा माने, तायाप्पा माने, राजेश खडतरे, देविदास गावडे, ज्ञानेश्‍वर गाडेकर, सचिन सादिगले, रूस्तम नदाफ, सुरेश हिप्परकर, लखन नायकुडे, विकास पुणेकर, युवराज झुरळे, मनोज काळे, दिलीप पवार, बाळासाहेब सातपुते, सतिश रेवे, महादेव पारसे, ज्ञानेश्‍वर रणदिवे, स्वप्निल ढोबळे, शेखर गडहिरे, अमृत ढोबळे, तसेच संगिता खरात, अम्रपाली ढोबळे, ज्योती गवळी, शारदा वाघमारे, अश्‍विनी ढोबळे, पल्लवी गवळी, अंकिता खरात, पल्लवी ढोबळे, आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments