google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गावगाड्याच्या राजकारणातून अंगठेबहाद्दर हद्दपार ! मर्जीतील आणि सातवी पास उमेदवार शोधण्यासाठी धावपळ सुरू

Breaking News

गावगाड्याच्या राजकारणातून अंगठेबहाद्दर हद्दपार ! मर्जीतील आणि सातवी पास उमेदवार शोधण्यासाठी धावपळ सुरू

 सांगोला : राज्य २५ जानेवारी रोजी घेण्याचा निर्णय जाहीर निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे केला आहे . यामुळे पॅनेलला प्रत्येक प्रवर्गातून ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणारा उमेदवार किमान सातवी पास उमेदवार द्यावा लागणार हा सातवी पास असावा


, उमेदवारी अर्जासोबत असल्याने प्रत्येक गावातील पॅनेल प्रमुखांची उमेदवारास किमान सातवी पास असल्याचा कसरत सुरु झाली आहे . सरपंच पद कोणत्या दाखला जोडणे बंधनकारक केले आहे . प्रवर्गासाठी राखीव असेल याची पूर्वकल्पना यामुळे आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नसल्याने , प्रत्येक प्रवर्गासाठी ऐनवेळी सातवी अंगठेबहाद्दर हद्दपार होणार असल्याने पास उमेदवार शोधणे कठीण जात आहे . । गावांमधील राजकीय गणित पूर्णतः बिघडले गावपातळीवर आपल्या गटाकडे । आहे . सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना या सत्ता आली पाहिजे . म्हणजे पुढच्या सर्व । काढण्यात येणार असल्याने आता प्रत्येक प्रक्रियेतून सूट मिळणार आहे . याबाबत राज्य निवडणूकामध्ये मताधिक्य मिळविण्यासाठी 5 प्रवर्गातील उमेदवार किमान सातवी पास द्यावा निवडणूक आयोगाने एक पत्रक प्रसिद्ध करून सोयीचे होते . यासाठी पुढारी मंडळी अधिक । लागणार असल्याने नेत्यांसह पॅनल प्रमुखांची याबाबतची माहिती दिली आहे

. सक्रिय दिसून येत आहेत . पॅनल प्रमुखांची धावपळ उडाली आहे . सरपंचाची निवड थेट जनतेतून आपल्या मर्जीतील आणि सातवी पास निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या करण्याचा भाजप सरकारचा निर्णय रद्दबातल उमेदवार शोधण्यासाठी धावपळ सुरू झाली निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवारांची ठरवत निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच आहे . निवडणूक आयोगाच्या नव्या निर्णयामुळे जन्मतारीख १ जानेवारी १ ९९ ५ नंतरची निवडण्याचा निर्णय महाविकास आघाडी अंगठेबहाद्दरांची अडचण झाली आहे . आहे अशा उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत सरकारने घेतला . ग्रामपंचायतीवर आपल्या सरपंचपदाच्या माध्यमातून गावचा कारभार आपला सातवी पासचा शाळेचा दाखला जोडणे गटाची सत्ता असावी यासाठी गावगाड्यातील आपल्याच ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न सुरू बंधनकारक केले आहे . ज्यांची जन्मतारीख नेत्यांनी कंबर कसली असताना सरकारने असून गावकी आणि भावकीत शह - काटशहाचे । १ ९९ ५ च्या आधीची आहे अशा ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत निवडणुकीनंतर राजकारण सुरू आहे .

Post a Comment

0 Comments