लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य सांगोला तालुका अध्यक्ष श्री संजय भाऊ फाळके सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 1 ची राखीव जागा महा विकास आघाडी पॅनल खाली वाकी शिवणे ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी लढवणार असल्याचे सांगितले आहे


0 Comments