सांगोला तालुक्यातील लोटवाडी ग्रामपंचायत निवडणूक लोटवाडी येथील श्री बाळासाहेब महादेव जावीर समाजसेवक लोटो वाडी ग्रामपंचायत गटारीची कामे स्वच्छालय समाज मंदिर रस्ते व अनेक सुविधा मिळवण्यासाठी व लोटवाडी ग्रामपंचायत सर्वांची विकास करण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून वार्ड क्रमांक 3 मधून ग्रामपंचायत निवडणूक लढविणार
0 Comments