लहुजी बहुजन सेना महिला आघाडीची बैठक संस्थापक बाळासाहेब रणदिवे व सचिव सौ. सुवर्णा कांबळे
ग्रामपंचायत निवडणूक लढवणार विषय ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामीण मधील गटारीची कामे रस्त्याची कामे पिण्याच्या पाण्याच्या अडचणी दलित वस्तीतील स्वच्छालय रस्ते गटारी घरकुल योजना सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवणार आहे असे सांगितले


0 Comments