तहसील कार्यालय सांगोला समोर वाहनांची वर्दळ
रस्त्यावरती गाड्या पार्किंग केल्याने सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करण्यास त्रास सहन करावा लागतोय तरी तहसील कार्यालयासमोर नो पार्किंग चा बोर्ड लावला असता तरीही मोटर सायकल चार चाकी यांनी जागा दिसेल तिथे गाड्या लावण्यास सुरुवात केली आहे प्रशासनाने याची दखल घ्यावी व सर्वसामान्य नागरिकांना वाहनांचा त्रास होत आहे तरी प्रशासन अधिकाऱ्यांनी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी नागरिकातून मागणी होत आहे





0 Comments