google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 केदार हॉस्पिटल येथे ३० नोव्हेंबर रोजी पोटाचे विकार व संधिवात यावर मोफत तपासणी शिबीर

Breaking News

केदार हॉस्पिटल येथे ३० नोव्हेंबर रोजी पोटाचे विकार व संधिवात यावर मोफत तपासणी शिबीर

 केदार हॉस्पिटल येथे ३० नोव्हेंबर रोजी पोटाचे विकार व संधिवात यावर मोफत तपासणी शिबीर


प्रतिनिधी : सांगोला शहरातील वासुद रोड येथील केदार हॉस्पिटल मध्ये रविवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी पोटाचे विकार , आम्लपित्त , मुळव्याध , मुतखडा , बद्धकोष्ठता , संधिवात आमवात , वातव्याधी , मणक्याचे विकार इ . आजारांवर मोफत मार्गदर्शन व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . तरी गरजू रुग्णांनी व सांगोला पंचक्रोशीतील नागरिकांनी याचा लाभ KEDAR HOSPITAL AND PHARMACY CARE.CURE . TRUST घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे डॉ.निरंजन आनंदराव केदार यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments