google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बहुजन समाज पार्टीच्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

Breaking News

बहुजन समाज पार्टीच्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

 सांगोला / प्रतिनिधी : विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली ! नीतीविना गती गेली ! गतीविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले !! हे थोर विचार सांगणारे समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले , यांच्या स्मृतिदिनानिमित्त बहुजनसमाज पार्टी सांगोला यांच्यातर्फे प्रमंतीसुर्य महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले .


यावेळी बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष अॅड . सागर बनसोडे , शहराध्यक्ष संदीप बनसोडे , शहर उपाध्यक्ष राजू माने , माजी तालुकाध्यक्ष साईनाथ बनसोडे , वि . कोषाध्यक्ष अविनाश सूर्यगण , महासचिव अँड  आनंद बनसोडे, चंचल बनसोडे , विजय माने , आण्णा बनसोडे , सुभाष बनसोडे यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते . कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले .

Post a Comment

0 Comments