मंगळवेढा तालुका. सोलापूर येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय. माझे महसूल मंत्री नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील साहेब आज दिनांक २६/११/२०२० रोजी आले असता सदरचे दौरा दरम्यान महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समिती
मंगळवेढा तालुका संघटने'चे वतीने निवेदन देऊन राज्यातील कोतवाल यांना चतुर्थ श्रेणी चा दर्जा पन्नास वर्षाच्या आतील सर्व कोतवाल यांना 15000 मिळण्याबाबत प्रयत्न करणे बाबत तसेच दि.०६/०२/२०१९ चे शासन निर्णयातील गट-ड(वर्ग-४) नुसार पदोन्नतीस पात्र असणाऱ्या कोतवाल यांची अनेक वर्षापासून ची रखडलेली पदोन्नती तात्काळ चालू होने का मी सदर शासन नियमानुसार योजनेचा लाभ मिळण्याबाबत इत्यादी आदरणीय दादांशी चर्चा करून राज्यातील कोतवाल यांचे मागण्या विषयी लक्ष घालून मागील वर्षी त्याच्याच काळातील झालेल्या शासन नियमानुसार झालेल्या मानधन वाढीची आठवण करून राज्यातील कोतवाल यांना समान काम समान मानधन चतुर्थश्रेणी दर्जा लागू करण्याबाबत मंगळवेढा तालुका अध्यक्ष ईराण्णा कांबळे व जिल्हा संपर्कप्रमुख ज्येष्ठ नेते दत्तू लोंढे साहेब निवेदनाद्वारे पुण्यतिथी करतेवेळी


0 Comments