google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जाहिरात न देणाया नेत्यांच्या / अधिकार्याच्या बातम्या अजिबात छापूनये फुकट कुणालाही प्रसिद्धी देऊ नये , जाहिरात नाही तर बातमी पण नाही

Breaking News

जाहिरात न देणाया नेत्यांच्या / अधिकार्याच्या बातम्या अजिबात छापूनये फुकट कुणालाही प्रसिद्धी देऊ नये , जाहिरात नाही तर बातमी पण नाही

 जाहिरात न देणाया नेत्यांच्या / अधिकार्याच्या बातम्या अजिबात छापूनये फुकट कुणालाही प्रसिद्धी देऊ नये , जाहिरात नाही तर बातमी पण नाही जिल्ह्यातील काही राजकीय , सामाजिक आणि अधिकारी मंडळी वर्षभर पत्रकारांना बातम्या देऊन त्यांचा वापर करून घेतात . परंतु दिपावलीची जाहिरात मागितली तर जाहिरातीला कारणे सांगतात . वर्षभर बातम्या छापायच्या आणि जाहिरात द्यायची नाही . लोकांच्या या धोरणाला कुठेतरी आळा बसला पाहिजे यासाठी ज्यांनी जाहिरात दिली नाही . त्यांची वर्षभर बातमी छापूच नये असे आवाहन इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष जाकीर हुसैन यांनी केले .


ज्या प्रतिनिधींना ( पत्रकारांना ) जाहिरात मिळाली नसेल त्यांनी जर यापुढे अशा लोकांच्या बातम्या देण्याचे टाळले तर याचा निश्चितच चांगला परिणाम होईल . यासाठी सर्व पत्रकारांनी एकजूट होणे गरजेचे आहे . किमान वर्षभर तरी जाहिरात न देणाऱ्या नेत्यांच्या अधिकार्याच्या बातम्या अजिबात छापू नये हीच भूमिका पत्रकार बंधूंनी घेण्याची गरज आहे

Post a Comment

0 Comments