जागतिक मधुमेह दिनानिमित्त ADBANY इंडियन मेडिकल असोशिएशन सांगोला , रोटरी क्लब व इनरव्हील क्लब सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्तशर्करा तपासणी शिबीर
जगभरात मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे . सध्या जगात चीननंतर मधुमेहाच्या भारताचा दुसरा क्रमांक आहे . भारतीयांच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षात मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे . भारतात प्रत्येकी १२ व्यक्तींमागे १ मधुमेहाची शिकार होत आहे . मधुमेहामुळे हृदयरोग , किडनीचे आजार , डोळ्यांचे आजार निर्माण होतात . भारतात १२ लाखाहून अधिक लोकांचा दरवर्षी मधुमेहामुळे मृत्यू होतो . असं असलं तरी मधुमेहावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं . मधुमेह होण्याची कारणे * बदललेली जीवनशैली * नियंत्रित आहार . * नियमित व्यायाम . * ३ तासापेक्षा जास्त बैठे काम , मधुमेह टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी * वाढता ताण - तणाव , * व्यायामाचा अभाव , * तणावमुक्त जीवनशैली . * आहारात पालेभाज्या व फळांचा नियंत्रित समावेश . * फास्टफूट व व्यसनाधिनता . और कुटुंबामध्ये मधुमेह असल्यास सावधगिरी बाळगणे . खालील लक्षणे असणासली मोफत रक्त शर्करा तपासणी जरूर कराध्याती . १ ) तहान , भूख , लघवी वारंवार लागणे . वारंवार लघवीला होणे . ३ ) वजन कमी - जास्त होणे , अशक्तपणा जाणवणे . ५ ) जखम बरी न होणे . ६ ) आई वडिलांना मधुमेह असणे . ७ ) वय वर्षे ४० नंतर खबरदारी म्हणून जरूर तपासणी करून घेणे . म्हणून तर १४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोशिएशन सांगोला , रोटरी क्लब व | इनरव्हील क्लब , सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित A मोफत रक्तशर्करा तपासणी शिबीरामध्ये सहभाग घ्या . रक्तशर्करा तपासणी शिबीर - शनिवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२० वेळ- सकाळी १० ते १ स्थळ - १ ) महात्मा फुले चौक , २ ) सांगोला बसस्थानक ३ ) नगरपालिकेसमोर ४ ) तहसिल कार्यालयासमोर ५ ) वंदेमातरम् चौक - : आपले : अध्यक्ष अध्यक्ष इंडियन मेडिकल असोशिएशन , सांगोला . रोटरी क्लब , सांगोला . इनरव्हील क्लब , सांगोला . आमा मधुमेह टाळा व जीवन गोड करा !



0 Comments