सत्यशोधक समाज प्रबोधन राष्ट्रीय समाज पक्ष R मा.श्री . सोमा ( आबा ) गुलाब मोटे सोलापूर जिल्हाध्यक्ष मु.पो.घेरडी ता . सांगोला जि . सोलापूर ( महाराष्ट्र ) ४१३३० ९ मो . ९ ८२२६२७२७१ , ९ ८८१०१७२७१ प्रति , मा . मुख्यमंत्री सो . मंत्रालय , मुंबई महाराष्ट्र राज्य जा . विषय : - शेतक - यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी धरणे आंदोलन करणेबाबत . महोदय , उपरोक्त विषयास अनुसरुन पत्र देतो की , महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक - यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे . शेतकरी वर्ग उध्वस्त झाला आहे . राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरकसकट एकरी ५०,००० / रु . नुकसान भरपाई थेट शेतक - यांच्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे . या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राष्ट्रनायक मा . महादेवजी जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तहसिलदार , प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दि . २०/१०/२०२० रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन होत आहे . तरी आपण याची दखल घ्यावी ही विनंती . 241 2nd बारनिशी हिपीक तहसिल कार्यालय , सांगोला आपला विश्वासू आनंदराव मेटकरी रा.स.प. उपाध्यक्ष सांगोला राजू मोटे अनिल शेंडगे विधानसभा अध्यक्ष रा.स.प. बाळासाहेब सरगर संजय गावडे कोंडीबा मोटे आबा पुकळे कृष्णा कोळेकर भारत यमगर क्ष्याबा बंडगर रा.स.प. युवक उपाध्यक्ष सांगोला
0 Comments