google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 Shabdhrekha Express www.shabdhrekhaexpress.in

Breaking News

 

ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत करण्याची शेकापक्षाची मागणी* 

ओला दुष्काळ जाहीर करा व सरसकट मदत करा आशी मागणी शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेने निवेदनाद्वारे मा भाई चंद्रकांतदादा देशमुख यांच्या उपस्थीतीत मा तहसीलदार सांगोले यांच्याकडे करण्यात आली..* *सांगोले तालुक्यामध्ये परतीच्या पाऊसाने आक्षरशा थैमान घातले आहे.कदी नव्हे तो परतीचा पाऊस एवढा पडला की,नद्या* *नाले,ओढे,बंधारे तुडुंब भरुन वाहु लागले.नद्यांना ओढ्यांना पुरसदृष्य परस्थीती निर्माण झाली.पाऊसाचा कहर एवढा होता की 

शेतातील ऊभी पिके वाहुन* *गेली.डाळिंब,मका,बाजरी,मीरची ईत्यादी पिके संपुर्णपणे नष्ठ झाली.शेतकर्यांच होत्याच नव्हत झाले.* *काही लोकांची घरे जमीनदोस्त झाली,काही पशुपालकांचे पशुधन वाहुन गेले.कोरोनाच्या संकटाने आधीच पिचलेला शेतकरी व नागरीक परतीच्या पाऊसाने हतबल झाला आहे.त्याचबरोबर सांगोले विधानसभेला जोडलेल्या पंढरपुर* *तालुक्यातील 15 गावांनाही पाऊसाचा व भिमा नदीच्या पुराचा फार मोठा फटका बसला आहे.पिकांचे तर नुकसान झालेच* *आहे ,परंतु काही शेतकर्यांच्या जमीनी वाहुन गेल्या आहेत.विहरी वरील शेतीपंप वाहुन गेलेत* *आशा बिकट परस्थीतीत शासनाने त्वरीत ओला दुष्कापळ जाहीर करुन ताबडतोब योग्य ती मदत जाहीर करावी आशी मागणी शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेने केली आहे.*

 *दर निवेदन देण्यास भाई चंद्रकांतदादा देशमुख(संचालक महानंदा), सुरेश आप्पा माळी ,गिरीश गंगथडे,दिपक गोडसे(ता.आध्यक्ष पु .यु संघटना ) अँड विशालदिप बाबर (कार्याध्यक्ष) हनुमंत कोळवले,राजु मगर,बाळासाहेब ढाळे,रफीक तांबोळी,आक्षय बोत्रे,बिरु शिंगाडे,शाकीर मुलाणी,रविराज मेटकरी,सचिन गोतसुर्य,हेमंत पाटील,सर्जेराव महारनवर,हरीदास गलांडे,नागनाथ गोफणे,महेश बंडगर ईत्यादी प्रमुख नेते व कार्यकरते उपस्थीत होते* *चंद्रकांत सरतापे* प्रसिध्दी प्रमुख शेकाप

Post a Comment

0 Comments