
तरुण भारत संवाद सोलापूर ग्रामपंचायतीची रणधुमाळी ६५८ गावात उडणार प्रचाराचा धुरळा : २ नोव्हेंबरला प्रभाग रचना होणार निश्चित गाव दक्षिण सोलापूर प्रतिनिधी सोलापूर मुदत संपलेल्या ग्रामपंचायती कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वच निवडणुकांना ब्रेक संख्या लागला होता . कोरोनाचा संसर्ग कमी होत उत्तर सोलापूर २४ बार्शी ९ ६ असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ५२ ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे . अक्कलकोट ७२ मुदत संपलेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मोहोळ ७६ प्रशासकीय बाबी पूर्ण करुन घेण्यासाठी पंढरपूर ७२ जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी गर्दी होत असून , सांगोला ६१ येत्या २ नोव्हेंबरला प्रभाग रचना निश्चित होणार मंगळवेढा २३ आहे . करमाळा ५१ जुलै ते डिसेंबरदरम्यान जिल्ह्यातील ६५८ माढा ८२ ग्रामपंचायता निवडणुकीस पात्र आहेत . या अकलूज ४ ९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची तयारी एकूण ६५८ जिल्हा प्रशासनाने सुरू केली होती . त्यासाठी आवश्यक असलेली प्रभाग रचना आणि आल्या आहेत . आता कोरोनाचा संसर्ग आरक्षण सोडतीची तयारीही केली होती . पण कमी होत असल्याने जिल्हाधिकारी एप्रिलपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत कार्यालयात पुन्हा एकदा ग्रामपंचायत गेल्याने निवडणुकांचे कामकाज ठप्प झाले होते . निवडणुकांची प्रशासकीय तयारी ग्रामपंचायतीसोबतच पुणे विभाग पदवीधर , शिक्षक पूर्ण करण्याच्या हालचाली गतिमान मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर टाकण्यात सुरू झाल्या आहेत . दरम्यान महसूल सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण करण्याचे काम सुरू कोविडमुळे पात्र असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर पडल्या . निवडणुकांबाबत आयोगाकडून सूचना येतील . तत्पूर्वी आवश्यक त्या सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण करून घेतल्या जात आहेत . २ नोव्हेंबरला प्रभाग निश्चित आणि आरक्षण सोडत होईल . त्यानंतर वॉर्डनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू होईल . -गजानन गुरव , उपजिल्हाधिकारी विभागाचे उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण सोडतीवर २ नोव्हेंबर रोजी शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे . येत्या
0 Comments