Breaking News

कोळा विद्या मंदिर इंग्लिश मेडीयम स्कूल मधील श्लोक देशमुख मंथन परीक्षेत राज्यात दुसरा.

कोळा विद्या मंदिर इंग्लिश मेडीयम स्कूल मधील श्लोक देशमुख मंथन परीक्षेत राज्यात दुसरा.


कोळा :- सांगोला तालुक्यातील कोळा विद्या मंदिर इंग्लिश मेडीयम स्कूल मधील  मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा मध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये कु.श्लोक विनोद देशमुख यांने राज्यात दुसरा क्रमांक पटकवला.

   सदर विद्यार्थ्याने  इयत्ता दुसरी मध्ये  150 पैकी 148 गुण मिळवून राज्यात दुसरा येण्याचा मान मिळवला, याच बरोबर कु.रुद्र कुंभार 150 पैकी 144 गुण, प्रांजल  कोळेकर

 150/134, कु. सिद्धार्थ कांबळे 150/116, कु. तनुश्री कोळेकर  150/112, कु. शर्वरी मोहिते  150/102,

कु. आर्या शेंडगे  300/240, कु. आरोही देशमुख 300/184, कु. राजवर्धन पांढरे 300/188, कु. आरोही कोकरे  300/148, कु. श्रावण पडळकर  300/128, कु. साई शेटे 300/126, वैभव शिंदे300/116, संस्कार आलदर 300/118, गणेश मदने 300/118 गुण मिळाले आहेत.

     यां विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष पी. सी. झपके सर, संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके सर, संस्था कार्यकारणी सदस्य  विश्वेश झपके सर, सहशिक्षक जे. पी. माने सर, मुख्याध्यापक विनोद देशमुख सर 

यांच्यासह बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख व सर्व शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन लाभले व अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments