google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 “चेतनसिंह केदार- सावंत यांच्या पदग्रहणाला राजकीय मान्यवरांची मोठी उपस्थिती; सागरदादा पाटील यांचे अभिनंदन

Breaking News

“चेतनसिंह केदार- सावंत यांच्या पदग्रहणाला राजकीय मान्यवरांची मोठी उपस्थिती; सागरदादा पाटील यांचे अभिनंदन

“चेतनसिंह केदार- सावंत यांच्या पदग्रहणाला राजकीय मान्यवरांची मोठी उपस्थिती; सागरदादा पाटील यांचे अभिनंदन


सांगोला : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तसेच शिक्षण व आरोग्य सभापती मा. श्री. चेतनसिंह केदार-सावंत 

यांच्या पदग्रहण सोहळ्याला उत्साहात पार पडला. या सोहळ्याला विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली.

यावेळी मा. श्री. सागरदादा पाटील यांनी उपस्थित राहून चेतनसिंह सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले. 

त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देत पुढील कार्यकाळ यशस्वी होवो, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या प्रसंगी महूद जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. दादासाहेब लवटे, पंचायत समिती उपसभापती मा. श्री. अजय सरगर, उद्योगपती मा. श्री. बाळासाहेब आसबे, 

भाजपचे ज्येष्ठ नेते मा. श्री. संभाजी तात्या आलदर, मा. श्री. दिलीप हिप्परकर, मा. श्री. विवेक कोळसे-पाटील तसेच मा. श्री. उदय घाडगे हे उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी चेतनसिंह सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिक्षण व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

📌 विशेष उल्लेख:

हा कार्यक्रम शहाजीबापू पाटील (मा. आमदार, सांगोला विधानसभा मतदारसंघ – शिवसेना) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments