डॉ. बाबासाहेब आंबेडकर खादी ग्रामोद्योग संघ मंगळवेढा संचालित श्रीमती गीता बनकर अध्यापक विद्यालय सांगोला. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा,वाढेगाव येथे डी. एल. एड प्रशिक्षणार्थीचा छात्रसेवाकाल सुरू...
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा,वाढेगाव येथे डी. एल. एड प्रशिक्षणार्थीचा छात्रसेवाकाल सुरू..डी. एल. एड प्रशिक्षणार्थींचे 10 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, वाढेगाव येथे छात्रसेवाकाल आयोजित केला आहे.
मंगळवार दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी डी. एल. एड नवचैतन्य कुलातर्फे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राऊत सर तर अ
ध्यक्ष पद मुख्याध्यापक बोत्रे सर यांनी भूषविले व उपमुख्याध्यापक इंगोले सर तसेच डी. एल. एड विभाग प्रमुख खारवे मॅडम,प्रा. महिमकर मॅडम,प्रा. नष्टे मॅडम व छात्राध्यापक, छात्रअध्यापिका उपस्थित होते.
उपस्थित प्रशिक्षणार्थींना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी श्रीमती गीता बनकर अध्यापक विद्यालय सांगोला डी.एल.एड विभाग प्रमुख खारवे मॅडम व प्रा. महिमकर मॅडम . प्रा.नष्टे मॅडम यांनीही मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन डी.एल.एड प्रशिक्षणार्थी जाधव मॅडम यांनी केले
तर प्रास्ताविका मुलानी मॅडम यांनी तर या कार्यक्रमासाठी प्रशालेतील मुख्याध्यापक बोत्रे सर आणि उपमुख्याध्यापक इंगोले सर व प्रमुख पाहुणे राऊत सर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी छात्र मुख्याध्यापक म्हणून कुंभार सर व छात्र उपमुख्याध्यापिका म्हणून हवालदार मॅडम, प्रस्तावना
मुलानी मॅडम, आणि आभार प्रदर्शन शिंगाडे मॅडम काम पाहिले असल्याची तसेच सदर कार्यक्रम पार पडण्यासाठी पवार मॅडम, वगरे मॅडम ,पाटील मॅडम यांचे सहकार्य लाभले ही माहिती प्रसिद्धी विभाग प्रमुख अभिजित कांबळे सर यांनी दिली.


0 Comments