google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मा.श्री अतुल मालक पवार मेथवडे येथील माळीवस्ती येथील ट्रान्सफॉर्मर (DP) चे पूजन.बामणी मधील शेळके वस्ती(कॅनल फाटा) मुरुमीकरण करणे विविध प्रकारची कामे स्वखर्चाने..

Breaking News

मा.श्री अतुल मालक पवार मेथवडे येथील माळीवस्ती येथील ट्रान्सफॉर्मर (DP) चे पूजन.बामणी मधील शेळके वस्ती(कॅनल फाटा) मुरुमीकरण करणे विविध प्रकारची कामे स्वखर्चाने..

मा.श्री अतुल मालक पवार मेथवडे येथील माळीवस्ती येथील ट्रान्सफॉर्मर (DP) चे पूजन.बामणी


मधील शेळके वस्ती(कॅनल फाटा) मुरुमीकरण करणे विविध प्रकारची कामे स्वखर्चाने..

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


 देवकतेवाडी मधील देवकतेवाडी ते मोरेवस्ती या स्वखर्चाने मांजरी मधील गावठाण (अकरावर) पेव्हींग ब्लॉक बसवणे या स्वखर्चाने


मा.श्री अतुल मालक पवार यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या मौजे मेथवडे येथील माळीवस्ती येथील ट्रान्सफॉर्मर (DP) चे पूजन व उद्घाटन करण्यात आले 


मौजे.बामणी मधील शेळके वस्ती(कॅनल फाटा) मुरुमीकरण करणे या स्वखर्चाने करण्यात येणाऱ्या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मा.श्री.अतुल (मालक) पवार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले



 मौजे.मांजरी मधील गावठाण (अकरावर) पेव्हींग ब्लॉक बसवणे या स्वखर्चाने करण्यात येणाऱ्या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मा.श्री.अतुल (मालक) पवार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले 

मौजे.देवकतेवाडी मधील देवकतेवाडी ते मोरेवस्ती  मुरुमीकरण करणे या स्वखर्चाने करण्यात येणाऱ्या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मा.श्री.अतुल (मालक) पवार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले

 मौजे.देवकतेवाडी मधील बबलू शिंदे घर रोड (कॅनल पट्टी) ते रेल्वे लाइन  मुरुमीकरण करणे या स्वखर्चाने करण्यात येणाऱ्या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मा.श्री.अतुल (मालक) पवार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले

Post a Comment

0 Comments