विकासाच्या मार्गावर ठाम आणि सक्षम नेतृत्व नेतृत्वामध्ये आणि धमक ताकद "असावी लागते या पध्दतीने हे काम
बोलत काम नुस्ता आमचा आवाज नाही चढत आमचं काम बोलत मा.श्री. अतुल (मालक) पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
मौजे. देवळे येथे स्वखर्चाने करण्यात येणाऱ्या कामांचे उद्घाटन मा.श्री. अतुल (मालक) पवार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले
1. खंडोबा मंदिर (माळी समाज) व खंडोबा मंदिर (रामोशी समाज) या दोन्ही ठिकाणी पेव्हींग ब्लॉक बसवणे
2. महमदाबाद रोड ते उत्तम खांडेकर घर या रोडचे मुरुमीकरण करणे
3. महमदाबाद रोड ते कांतिलाल गंगथडे घर या रोडचे मुरुमीकरण करणे
4. महमदाबाद रोड ते ज्ञानेश्वर जावीर वस्ती या रोडचे मुरुमीकरण करणे
5. लक्ष्मीदहिवडी रोड ते दादा काळे घर या रोडचे मुरुमीकरण करणे
6. लक्ष्मीदहिवडी रोड ते सुदीप गुरख घर या रोडचे मुरुमीकरण करणे
7. लक्ष्मीदहिवडी रोड ते जावीर वस्ती या रोडचे मुरुमीकरण करणे
8. देवळे-सावे रोड ते म्हसोबा मंदिर या रोडचे मुरुमीकरण करणे
9. देवळे-सावे रोड ते दत्तात्रय खांडेकर घर या रोडचे मुरुमीकरण करणे
10. देवळे-सावे रोड ते खांडेकर वस्ती या रोडचे मुरुमीकरण करणे
11. देवळे-सावे रोड ते बाळासाहेब नवले घर या रोडचे मुरुमीकरण करणे
मा.श्री. अतुल (मालक) पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष
मौजे. आलेगाव येथील गावठाण ते मोरेवस्ती या रोडचे मुरुमीकरण करणे या स्वखर्चाने करण्यात येणाऱ्या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मा.श्री. अतुल (मालक) पवार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले
मौजे. देवळे येथील देवळे रोड ते खांडेकर वस्ती या रोडचे मुरुमीकरण करणे या स्वखर्चाने करण्यात येणाऱ्या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मा.श्री. अतुल (मालक) पवार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले
मौजे. देवळे येथील देवळे रोड ते दत्तात्रय खांडेकर वस्ती या रोडचे मुरुमीकरण करणे या स्वखचनि करण्यात येणाऱ्या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मा.श्री.अतुल (मालक) पवार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले
मौजे. देवळे येथील लक्ष्मी दहिवडी रोड ते दादा काळे घर या रोडचे मुरुमीकरण करणे या स्वखर्चाने करण्यात येणाऱ्या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मा.श्री. अतुल (मालक) पवार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले
मौजे. देवळे येथील लक्ष्मी दहिवडी रोड ते सुदीप गुरव घर या रोडचे मुरुमीकरण करणे या स्वखचनि करण्यात येणाऱ्या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मा.श्री.अतुल (मालक) पवार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले
मौजे. देवळे मधील खंडोबा मंदिर (माळी समाज) व खंडोबा मंदिर (रामोशी समाज) या दोन्ही ठिकाणी पेव्हींग ब्लॉक बसवणे
या स्वखर्चाने करण्यात येणाऱ्या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मा.श्री. अतुल (मालक) पवार व
इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले
मौजे. देवळे येथील महमदाबाद रोड ते उत्तम खांडेकर घर या रोडचे मुरुमीकरण करणे या स्वखचनि करण्यात येणाऱ्या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मा.श्री. अतुल (मालक) पवार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले
मौजे. वाकी-घेरडी मधील घेरडी रोड ते येडवे मुंजेवस्ती या रोडचे मुरुमीकरण करणे
या स्वखर्चाने करण्यात येणाऱ्या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मा.श्री. अतुल (मालक) पवार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले
मौजे. संगेवाडी मधील पंढरपूर रोड ते महादेव मुंजाळ वस्ती या रोडचे मुरुमीकरण करणे या स्वखर्चाने करण्यात येणाऱ्या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मा.श्री. अतुल (मालक) पवार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले
मौजे. संगेवाडी मधील पंढरपूर रोड ते शिवाजी खंडागळे वस्ती या रोडचे मुरुमीकरण करणे या स्वखर्चाने करण्यात येणाऱ्या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मा.श्री. अतुल (मालक) पवार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले
मौजे. मांजरी (राणोबा मळा) मधील येडोबा मंदिर येथे पेव्हींग ब्लॉक बसवणे या स्वखर्चाने करण्यात येणाऱ्या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मा.श्री. अतुल (मालक) पवार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले













0 Comments