google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कु. आराध्या अतुल पवार हिच्या 10 व्या वाढदिवसानिमित्त सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा.!

Breaking News

कु. आराध्या अतुल पवार हिच्या 10 व्या वाढदिवसानिमित्त सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा.!

कु. आराध्या अतुल पवार हिच्या 10 व्या वाढदिवसानिमित्त सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा.!


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

या सामुदायिक विवाह सोहळ्यात खालील सुविधा मिळणारः सोन्याची डोरली ,चांदीचे पैजन व जोडवी ,संसार उपयोगी भांड्यांचा सेट

मोफत विवाह नोंदणी ,वधू वरांचा पेहराव , विवाह मंडप, पुष्पहार, पुष्पगुच्छ वार : मंगळवार दि. 03 फेब्रुवारी 2026 वेळ: सायं. 05.00 वा स्थळ: बंधन पॅलेस, सांगोला जि. सोलापूर नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रेः

 वधू (18 वर्षे) व वर (21 वर्ष) वा पूर्ण असल्याचा दाखला वधू-वराचा शाळा सोडल्याचा दाखला वधू-वरांचे पासपोर्ट साईज फोटो वधू-वरांचे आधार कार्ड, पेन कार्ड

वधू-वराच्या आई व वडीलांचा रहिवासी दाखला

वधू-वरांचे सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेले जातीचे दाखले जात नोदणीसाठी संपर्क- तानाजी गंगथडे: 7875505028, महेश पवार: 8530434912 नाव नोदणी अंतिम तारीख रविवार दि. 25 जानेवारी 2026

आयोजक : मा.श्री.अतुल (मालक) पवार मित्र परिवार, सांगोला

Post a Comment

0 Comments