Breaking News

सांगोला शहरातील तमाम नागरिकांचे मनपूर्वक आभार शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मा. आनंद भाऊ माने

सांगोला शहरातील तमाम नागरिकांचे मनपूर्वक आभार शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मा. आनंद भाऊ माने


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला नगरपरिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडली. सांगोला नगरीच्या मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी 

तालुक्यातील मतदार बंधू-भगिनी यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून. आपला मतदानाचा हक्क बजावला.

लोकशाहीचा आदर करत सर्वांनी आपले कर्तव्य पार पाडले.

याबद्दल सर्व मतदार बंधू व भगिनी यांचे मनःपूर्वक आभार ! त्याचबरोबर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे राबवणा-या निवडणूक कर्मचा-यांचे व पोलिस प्रशासनाचेही शतशः आभार ! तसेच

 माझ्या प्रचारासाठी रात्रंदिवस अविरतपणे कार्यरत राहिलेला माझा मित्र परिवाराचे व संपुर्ण परिवाराचे यांच्यासह सर्वांचे...... मनःपुर्वक आभार...!

असाच जिव्हाळा, प्रेम, साथ आणि आशीर्वाद कायमस्वरूपी असु द्या !

आपला माणूस

श्री. आनंदा यशोदा गोरख माने

Post a Comment

0 Comments