शेतकरी कामगार पक्ष, सांगोले आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली......
भव्य शेतकरी मेळावा बैठक
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
शेतकरी कामगार पक्ष,सांगोले लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका सरचिटणीस दादाशेठ बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये
सांगोला विधानसभा मतदारसंघातील भव्य शेतकरी मेळाव्याचे नियोजन करण्यासंदर्भात तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
वार - मंगळवार दिनांक- 30 डिसेंबर 2025 वेळ-दु 1:30 वा स्थळ आमदार डॉ.गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी,सांगोले
टीप - शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी हेच निमंत्रण समजून सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती.....*


0 Comments