ब्रेकिंग न्यूज.."गोरगरिबांचा विश्वास - मा.दामोदर भिमराव साठे !
सांगोला प्रभाग क्रमांक दोनसाठी सेवाभावाने सज्ज!"
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी) – सांगोला नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक दोनमधून मा. दामोदर भिमराव साठे यांनी गोरगरिब,
शेतकरी व सामान्य जनतेच्या सेवेसाठी मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे.
सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि जनतेशी नातं हीच आपली ताकद असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
"सत्ता नाही, सेवा हाच माझा ध्यास!" — या विचाराने प्रेरित होऊन ते समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय आणि सुविधा पोहोचवण्यासाठी झटत आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यातील नागरिकांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे.
🔹 सामाजिक न्यायासाठी लढा
🔹 शिक्षण आणि रोजगारासाठी पुढाकार
🔹 सर्वसामान्यांचा आवाज बनण्याचा निर्धार
जनतेच्या विश्वासावर उभे असलेले मा. दामोदर भिमराव साठे हे खऱ्या अर्थाने सेवाभावी, लोकाभिमुख आणि जनतेशी जोडलेले नेते आहेत.
“या वेळेस प्रभाग क्रमांक दोनमधून बदलाची नवी दिशा — मा. दामोदर भिमराव साठे यांच्या नेतृत्वात!”
गोरगरिबांच्या हक्कासाठी सातत्याने लढा देणारे आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले साठे यांनी सांगितले.
की, “जनतेच्या विश्वासावर मी उभा आहे. माझा उद्देश पदासाठी नव्हे, तर सेवेसाठी आहे.”
स्थानिक पातळीवर विविध सामाजिक उपक्रमांमुळे मा. दामोदर साठे यांचं नाव ओळखले जाते.
प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबद्दल उत्सुकता आणि सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे.


0 Comments