google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..सांगोल्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार संतोष कणसे यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती.

Breaking News

मोठी बातमी..सांगोल्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार संतोष कणसे यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती.

मोठी बातमी..सांगोल्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार संतोष कणसे यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती.



(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सन २०२५ २६ या वर्षाच्या निवड सूची करिता तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्याच्या अनुषंगाने महसूल विभाग संवर्ग वाटपासाठी पसंती मागविण्यात आली असून लवकरच महाराष्ट्रातील ११२

 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी कधी पदोन्नती मिळणार आहे. त्यामध्ये सांगोल्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार संतोष कणसे यांचाही समावेश आहे. संतोष कणसे यांनी सांगोल्यामध्ये दोन वर्षात जनहिताचे आणि प्रशासकीय

दृष्ट्या अतिशय दमदार व प्रभावी काम केले आहे. रस्त्याच्या अनेक तक्रारींचे निवारण त्यांनी सचोटीने व सामंजस्याने सोडविले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आणि चालू असणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या

 अनुषंगाने त्यांनी योग्य आणि अचूक नियोजन केल्यामुळे विधानसभा निवडणूक उत्कृष्टरित्या आणि नियोजनबद्ध पार पडली होती. त्यांची उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments