ब्रेकिंग न्यूज..श्रीमती बाळूताई भागवत सांगोल्याच्या नवीन तहसीलदार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
दिनांक : १४ नोव्हेंबर, २०२५. शासन आदेश:- सन २०२५-२६ या वर्षाच्या निवडसूचीकरीता नायब तहसिलदार संवर्गातून तहसिलदार संवर्गात तदर्थ पदोन्नती देण्याच्या अनुषंगाने खालील नमुद नायब
तहसिलदार संवर्गातील अधिका-यांना वेतनश्रेणी एस-१४ (रु. ३८६००-१२२८००) मधून तहसिलदार संवर्गात वेतनश्रेणी एस-१९-(रू. ५५१००-१७५१००) या संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात तदर्थ पदोन्नती देण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासकीय गट-अ व गट-ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसूली विभाग वाटप नियम, २०२१ मधील तरतुदी विचारात घेऊन
निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात तदर्थ पदोन्नती देण्यात आलेल्या अधिका-यांना खालील तक्त्यात स्तंभ क्र. ४ मध्ये दर्शविल्याप्रमाणे महसूली विभाग वाटप करण्यात येऊन स्तंभ क्र.५ येथे दर्शविल्याप्रमाणे पदस्थापना देण्यात येत आहे:-
अधिकाऱ्यांचे नाव महसूल विभाग वाटप पदस्थापना श्रीमती भागवत बाळुताई तहसिलदार जि. सोलापूर या पदोन्नतीने रिक्त झालेल्या पदावर सांगोला,


0 Comments