सांगोला येथील सांगोला महुद रोडवरील गणपती मंदीराशेजारील जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विकी होवू घातले बाबत
व शासनाची फसवणूक करत असल्याबाबत तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणीक उपोषण विधानसभा प्रमुख मा. भारत गवळी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
जमीन गट नं. ४६१/२/अ, ४६१/२/क,४६१/२/३,४६६/२/क,४६६/२/४/२,४६६/२/फ/२.४६ ६/२/६/२०४६१/१/क,४६१/१/८/४६१/२/८/४६४/२/अ/१, ४६४/२/अ/२,४६४/२/अ/३,४६४/२/३/२/अ/२/अ,
४६४/२/३/२/३, ४६०/१/३/१/अ/१, ४६१/१/३, ४६१/२/६.
४६२/१, ४६२/२, ४६२/३, ४६२/४, ४६३/१/अ/१/ख,
४६६/२/अ, ४६६/२/१/१, ४६६/२/व सांगोला शहरातील अत्यंत
महत्वाच्या ठिकाणी सांगोला महुद रोडवरती व रत्नागिरी नागरपूर हायवेवरती एका शिक्षण संस्थेची जमिन इंडस्ट्रीयल झोन असताना सरकारची फसवणूक
करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाचे काही अधिकारी नियम धाब्यावरती बसवून काही बिल्डरांना हाताशी धरून निवासी वापर झोन करून त्यात बदल करून व बेकायदेशीर
शासनाचे दर धाब्यावरती बसवून स्टॅम्प डयुटी वाचविण्यासाठी व खुली बेकायदेशीर जागा ओपन प्लॉट पाहून त्याची बेकायदेशीर रित्या विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेले सर्व संबंधित यांची ई.डी. चौकशी पात्र व्यवहाराची चौकशी करून
संबंधित डेव्हलपर व विकी करणारे विक्रेते यांच्यावर ताबडतोब, तात्काळ कारवाई करावी व सध्या जे प्लॉट घेणारे आहेत त्यांनी ते बेकायदेशीर प्लॉट घेवून त्यांची फसवणूक होवू नये
म्हणून मी शुकवार दि. १०/१०/२०२५ रोजी कार्यालयीन वेळेत तहसिल कार्यालय सांगोला या ठिकाणी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.


0 Comments