google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात मा. नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसा निमित्त अनोखा उपक्रम महिला व पुरुष यांच्या साठी आयुष्यमान भारत कार्ड रेशनकार्ड, आधारकार्ड 70 वर्षा पुढिल सर्व वृद्धांचे आयुष्यमान कार्ड काढून मिळेल.

Breaking News

सांगोला शहरात मा. नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसा निमित्त अनोखा उपक्रम महिला व पुरुष यांच्या साठी आयुष्यमान भारत कार्ड रेशनकार्ड, आधारकार्ड 70 वर्षा पुढिल सर्व वृद्धांचे आयुष्यमान कार्ड काढून मिळेल.

सांगोला शहरात मा. नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसा निमित्त अनोखा उपक्रम महिला व पुरुष यांच्या


साठी आयुष्यमान भारत कार्ड रेशनकार्ड, आधारकार्ड 70 वर्षा पुढिल सर्व वृद्धांचे आयुष्यमान कार्ड काढून मिळेल.

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

मा. नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसा निमित्त सांगोला शहरातील महिला व पुरुष यांच्या साठी आयुष्यमान भारत कार्ड रेशनकार्ड, आधारकार्ड 70 वर्षा पुढिल सर्व वृद्धांचे आयुष्यमान कार्ड काढून मिळेल. आधारकार्ड दुरुस्ती मतदान कार्ड, 

डोमेसेल लग्नानंतर दुरुस्त करावयाचे असल्यास मॅरेज सर्टिफिकेट लाडकी बहिण e-KYC कागदपत्रे स्वताचे आधारकार्ड व आधर लिंक असलेला मोबाईल नंबर वडिलांचे किंवा पती चे आधारकार्ड घरा मधिल कुटुंब प्रमुखाचे आधारकार्ड 

नविन आधारकार्ड काढणे कागदपत्रे 5 वर्षा आतील जन्म दाखला आई व वडील आधारकार्ड शुक्रवार 31 ऑक्टोबर, शनिवार 1 नोव्हेंबर, रविवार 2 नोव्हेंबर (तीन दिवस) रेशन धान्य दुकाना शेजारी वज्राबाद पेठ, सांगोला.

वेळ सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत

शिवसेना संयोजक -मा. नगरसेवक सोमेश यावलकर मित्र परिवार.

Post a Comment

0 Comments