शिवसेना सोशल मिडिया "प्रसिद्धीसाठी" दि. १३ सप्टेंबर २०२५ मा. दिपक ऐवळे सांगोला विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेव ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने,
शिवसेना मुख्य नेते मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार,
खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या विनंतीनुसार शिवसेना सोशल मीडिया
पश्चिम महाराष्ट्र विभागातील विधानसभा प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येत आहे.


0 Comments