google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 थरारक बातमी! प्रेमविवाहाचा हृदयद्रावक शेवट; सोलापूरमध्ये बायकोचा चार्जरने गळा आवळून खून आणि मग पठ्ठ्याने केले असे काही.

Breaking News

थरारक बातमी! प्रेमविवाहाचा हृदयद्रावक शेवट; सोलापूरमध्ये बायकोचा चार्जरने गळा आवळून खून आणि मग पठ्ठ्याने केले असे काही.

थरारक बातमी! प्रेमविवाहाचा हृदयद्रावक शेवट; सोलापूरमध्ये बायकोचा चार्जरने गळा आवळून खून आणि मग पठ्ठ्याने केले असे काही.


सोलापूर: देशभरातून हल्ली गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यातच आता सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

प्रेम विवाह झालेल्या एका कुटुंबाबाबत ही महत्वाची घटना समोर आली आहे.दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या नवऱ्याने आपल्या बायकोचा गळा आवळून खून केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील उळे या गावात गंभीर घटना घडली आहे. नवऱ्याने आपल्या बायकोची चार्जरच्या वायरने गळा दाबून खून केला आहे.

खंडागळे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल डॉक्टर परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व मोफत शिबिर आरोग्य तपासणी

 नवऱ्याने बायकोची हत्या केली आणि त्यानंतर गळफास घेत आपले देखील जीवन संपवले आहे. विशेष म्हणजे दोनच महिन्यांपूर्वी या दोघांचे लग्न झाले होते.

दोन महिन्यांपूर्वी या दोघांनी प्रेमविवाह केला होता. आषाढी एकादशीनिमित्त त्यांचे कुटुंब बाहेर गेले होते. ते जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना पती-पत्नी मृतावस्थेत आढळून आले.

 या घटनेने त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. तसेच सोलापूरसह महाराष्ट्रात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पतीने आपल्या पत्नीची चार्जरच्या वायरने गळा दाबत हत्या केली. त्यानंतर नवऱ्याने स्वतः देखील आत्महत्या केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 मात्र पत्नीचा खून करण्यामागे आणि पतीने देखील जीवन का संपवले आहे याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून, तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments