google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भीषण अपघात.. सांगोला -वाढेगाव येथे अपघात; वृध्दाचा मृत्यू

Breaking News

भीषण अपघात.. सांगोला -वाढेगाव येथे अपघात; वृध्दाचा मृत्यू

भीषण अपघात.. सांगोला -वाढेगाव येथे अपघात; वृध्दाचा मृत्यू


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला / तालुका प्रतिनिधी अपघा-तात ८५ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला असल्याची घटना काल गुरुवार दि.२२ मे २०२५ रोजी सायंकाळी ५:१५ वाजणेच्या सुमारास घडली. 

अपघातामध्ये बापुराव हिंदुराव जाधव (वय ८५ वर्षे, रा. कडलास ता. सांगोला जि. सोला-पुर) यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची फिर्याद वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय, सांगोला यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.

बापुराव हिंदुराव जाधव वय ८५ वर्षे, रा. कडलास ता. सांगोला जि. सोलापुर यांचा वाढेगाव येथे अपघात झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे पुढील उपचाराकरीता दाखल केले 

असता त्यांना तपासुन डॉक्टरांनी उपचारापुर्वीच मयत झाले असून आकस्मित मयत म्हणुन नोंद करण्यात आली असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments