google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..सांगोला पोलिसांची धडाकेबाज कारवाई अट्टल मोटरसायकल चोरट्यास अटक; ०८ मोटार सायकली जप्त

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..सांगोला पोलिसांची धडाकेबाज कारवाई अट्टल मोटरसायकल चोरट्यास अटक; ०८ मोटार सायकली जप्त

ब्रेकिंग न्यूज..सांगोला पोलिसांची धडाकेबाज कारवाई अट्टल मोटरसायकल चोरट्यास अटक; ०८ मोटार सायकली जप्त


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला पोलीस ठाणे हददीत सांगोला शहर व ग्रामीण भागात मोटार सायकली चोरीच्या घटना मागील काही दिवसात घडलेल्या होत्या या घटनाना प्रतिबंध करणे व घडलेल्या घटना

 उपडकीस आणण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी सांगोला पोलीसांना निर्देश दिले होते या अनुशगाने सांगोला पोलीस ठाणे गु.र.नं. २४५/२०२५ बी एन एस कलम ३०३(२) प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास करीता

 असताना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, सांगोला शहरात जत तालुक्यातून आरोपीत मजकुर येवून सदरच्या मोटार सायकल चोरी करतात अशी माहिती मिळाल्याने सदर आरोपीथा शोभ घेणेकामी एक पथक नेमुन सदरचे पथक

 जत तालुक्यात सुमारे दोन दिवस पाळत ठेवून आरोपीत मजकुर यांचा शोध घेतला असता त्यांना आरोपी नागे गोविंद उर्फ पवन राजु काळे रा. लक्ष्मीनगर, उमराणी तांडा, जत, ता. जत, जि. सांगली यास ताब्यात घेवून

 त्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगोला शहरातुन तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाणे, सोलापूर तालुका पोलीस ठाणे व मोहोळ पोलीस ठाणे या पोलीस ठाणे हददीत मोटार सायकली चोरी केल्याची कबुली

 दिल्याने त्यास अटक करुन त्यांचेकडून ०५ बुलेट मोटार सायकाल व ०३ इतर मोटार सायकल असे एकूण ६,२०,०००/- रुपये किंमतीच्या ०८ मोटार सायकली जप्त करण्यात आलेले आहेत.

सदर मिळून आलेल्या मोटार सायकलीबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाणे, मोहोळ पोलीस ठाणे, सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांचे अभिलेख तपासल्ला असता वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. 

लागलीच सदरच्या ०८ गोटार सायकली पुढील तपासकामी पंपासमक्ष जप्त केल्या आहेत व पुढील तपास पो. ना. बाबासाहेब पाटील हे करीत आहेत. 

सदर मोटार सायकली हस्तगत करण्याची कामगिरी श्री. अतुल कुलकर्णी साहेब, पोलीस अधीक्षक सोत्यपूर ग्रामीण, श्री प्रितम यावलकर सो, अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, श्री. विकांत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा, 

पोलीस निरीक्षक श्री. विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना/१४२५ बाबासाहेब पाटील, पोर्ने/३३५ लक्ष्मण वाघमोडे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोहेकर्ता/०५ युसूफ पवाण यांनी मदत करून सदर भोरीच्या मोटार सायकली हस्तगत केलेले आहेत.

Post a Comment

0 Comments