ब्रेकिंग न्यूज..एसटी महामंडळाच्या 6 बसेस उद्या सांगोल्यात येणार..आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला
सांगोला तालुक्यामध्ये प्रवाशांची होणारे गैरसोय लक्षात घेता, महाराष्ट्र शासनाकडे अर्थात
परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक साहेब यांच्याकडे 10 फेब्रुवारी 2025 रोजी 25 बसेसची मागणी केली होती.
त्यापैकी एसटी महामंडळाच्या 6 बसेस उद्या सांगोल्यात येणार आहेत.
सर्व शेतकऱ्यांच्या वतीने प्रवाशांच्या वतीने महिला भगिनींच्या वतीने लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे हार्दिक अभिनंदन...काम बोलतय...
0 Comments