google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आपण यांना पाहिलंत का? टेंभुर्णी बस स्थानकावरून महिला बेपत्ता कुठे आढळल्यास संपर्क साधा..

Breaking News

आपण यांना पाहिलंत का? टेंभुर्णी बस स्थानकावरून महिला बेपत्ता कुठे आढळल्यास संपर्क साधा..

आपण यांना पाहिलंत का? टेंभुर्णी बस स्थानकावरून  महिला बेपत्ता कुठे आढळल्यास संपर्क साधा..हरवली आहे दिसल्यावर फोन करा 8898942002 9022433662


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


टेंभुर्णी पोलीस स्टेशन खबर देणार कांबळे राहणार वाघोली तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर मो.९५०३५३८७४० मिसिंग व्यक्तीचे नाव सौ.काजल सुहास लोखंडे वय २५ राहणार भाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर 

सध्या वाघोली माळशिरस तालुका मिशिंग व्यक्तीचे वर्णन अंगाने सडपातळ, रंग गोरा, उंची पाच फूट, नाकाने सरळ, अंगावरची कपडे चॉकलेटी कलरचा चुडीदार व काळा कलरची पॅन्ट, बोलीभाषा मराठी हरवलेले.

 ठिकाण टेंभुर्णी बस स्टॅन्ड मिसिंग दाखल वेळ व तारीख ३१/०३/२०२५ रोजी वेळ १ वा.४०मी.चे सुमारास टेंभुर्णी बस स्टॅन्ड तालुका माढा काही  न सांगता निघून गेली आहे.

 सौ. काजल सुहास लोखंडे काजल राहणार ती आतापर्यंत घरी आलेली नाही म्हणून टेंभुर्णी पोलीस स्टेशन मिसिंग दाखल करण्यात आली आहे आपणास कुठे आढळल्यास संपर्क साधा ही विनंती हरवली आहे दिसल्यावर फोन करा 9503538740

8898942002 / 9022433662

टेंभुर्णी पोलीस स्टेशन अधिक तपास करत आहेत.

एका पिढीत कुटुंबास शोधण्यास मदत केल्याने आपले फार उपकार होतील

Post a Comment

0 Comments