राजेवाडीचे पाणी तीन ते चार दिवसात सोडण्याचा आमदार बाबासाहेब देशमुख यांना मुख्यमंत्री या.देवेंद्र फडणवीस यांनी दिला शब्द
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडवणीस साहेब हे पंढरपूर दौऱ्यावर आले असता सांगोल्याचे लोकप्रिय आमदार भाई बाबासाहेब देशमुख यांनी मा.मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणविस साहेब यांची भेट घेऊन राजेवाडीचे पाणी ताबडतोब सोडावे अशी मागणी केली…
त्या वेळेस मा.मुख्यमंत्री महोदयांनी आमादर बाबासाहेब देशमुख यांच्या खांद्यावर हात टाकत शब्द दिला की…राजेवाडीचे पाणी तीन ते चार दिवसात सोडण्यात येईल..
पाण्याचा विषय निघताच मुख्यमंत्री महोदयांनी स्व.आबासाहेबांचा तालुका राहीलेला आहे…आपली मागणी पुर्ण केली जाईल असा शब्द दिला असल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली
0 Comments