google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण.

Breaking News

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण.  


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला शहराबरोबरच इतर ग्रामीण भागात नावलौकिक असलेले तरुण पिढीचे आयडॉल व जन-सामान्यांचे तगडे नेतृत्व एखतपुर गावचे धडाडीचे युवा नेतृत्व श्री.पंकज (Boss) चव्हाण हे गोर-गरीब कष्टकरी जनतेच्या

 प्रत्येक सुख - दुःखात जाऊन सहभाग घेऊन असलेली अडी - अडचणी व भांडण तंटे सोडवण्यासाठी योग्य प्रकारे न्यायाचा निवाडा करून सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे एक तगडे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते,

असे हे पै.पंकज भाऊ चव्हाण यांचे सांगोला तालुक्यातील सांगोला,अजनाळे,नाझरे,वजरे, लोटेवाडी,खवासपुर, अचकदाणी,महूद,वाकी, शिवणे, सावे, बामणी, शिरभावी,सोनलवाडी,बागलवाडी,मांजरी, वाढेगाव, आलेगाव, 

जवळा, घेरडी,हांगिरगे, बुद्धेहाळ,गौडवाडी,कोळे, बानुरगड अश्या गावांमधून असंख्य मित्रपरिवार व कार्यकर्ते हे या भागांमध्ये आहे.प्रत्येक जाती जमातीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेही प्रत्येक ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

         एखाद्या मोठ्या नेत्या प्रमाणे त्याच्याकडे सांगोला शहरातील लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. 

त्यांच्यामध्ये प्रामुख्याने शांत व संयमी गुण असल्यामुळे जनसामान्य लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असल्याचे समजते.आगामी काळात एखतपुर जिल्हा परिषद गटाचे प्रबळ दावेदार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.

Post a Comment

0 Comments