google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 श्री अंबिका देवी यात्रेनिमित्त रंगभरण स्पर्धा व रांगोळी स्पर्धा

Breaking News

श्री अंबिका देवी यात्रेनिमित्त रंगभरण स्पर्धा व रांगोळी स्पर्धा

श्री अंबिका देवी यात्रेनिमित्त रंगभरण स्पर्धा व रांगोळी स्पर्धा 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : प्रतिनिधी सांगोला शहर आणि तालुक्याचे ग्रामदैवत म्हणून परिचित असलेल्या श्री. अंबिकादेवी यात्रेनिमित्त रविवार दि 2 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे 

ही स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी, इयत्ता पाचवी ते सातवी, व इयत्ता आठवी ते दहावीच्या गटातून घेण्यात येणार आहे.

 प्रत्येक गटातून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना कोर्ट रिसिवर व श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समितीच्या वतीने बक्षीस देण्यात येणार आहे.

तसेच सोमवार दि 3 जानेवारी रोजी ठिपक्यांची रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा इ ८ वी ते इ १० दरम्यानच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे. 

या स्पर्धेतील प्रथम तीन स्पर्धकांना श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समितीच्या वतीने बक्षीस देण्यात येणार आहे

 या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या स्पर्धकांनी ॲड.सारंग वांगीकर ॲड.  विक्रांत बनकर ॲड. नितीन बाबर, ॲड. विशालदीप बाबर ॲड. शशिकला खाडे व ॲड. महेंद्र पत्की यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments