पाचेगाव बुद्रुक येथे श्री म्हसोबा देवाच्या याञेनिम्मित्त आ डॉ बाबासाहेब देशमुख यांची भेट देवाचे दर्शन घेतले.....
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
कोळा/वार्ताहार सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक गावचे सालाबाद प्रमाणे ग्रामदैवत महाराष्ट्र भावीक भक्तांचे श्रद्धास्थान नवसाला पावणाऱ्या श्री म्हसोबा देवाच्या याञेनिम्मित्त
सांगोला तालुक्याचे सर्वसामान्य गोरगरिबांचे विद्यमान आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी सदिच्छा भेट देऊन मनोभावे देवाचे दर्शन घेतले तसेच भरवण्यात आलेल्या जंगी कुस्ती मैदानास भेट दिली
पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने आ देशमुख यांचा शाल श्रीफळ फेटा देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी सर्व नेते मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास डोंगर पाचेगावचे शेकापचे तात्यासो काबुगडे गुरुजी,माजी सरपंच बाबासाहेब कांबळे पत्रकार जगदीश कुलकर्णी अशोक खरात उद्योजक संभाजी शेट खरात, देवाप्पा इरकर, शहाजी घुटुगडे जयप्रकाश बिले
ज्येष्ठ नेते मिलिंद कांबळे संतोष घुटुकडे,गणपत सरगर सरपंच पप्पु करचे महेश दौंड भारत नलावडे संजय बिले दगडू दादा काबुगडे विलास माने सचिन खरात
धनाजी सरगर शंकर गिडे देवाप्पा खरात समाजसेवक केशव चव्हाण शशी मंडले संतोष घुटुगडे सागर घोडके पोलीस ढेंबरे कारकून, पप्पू उर्फ श्रीकांत घोडके सनी दौंड वैभव देसाई केरू सुतार नामदेव शिंदे शहाजी भगत आनंदराव सरगर
सागर खरात अथर्व खरात प्रकाश सकट मोहन सकट ओंकार घोडके श्रीकांत घोडके तुकाराम काबुगडे योगेश घोडके धनंजय चव्हाण बालम पाचेगावकर योगेश घोडके अमोल माने यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
म्हसोबा देवाच्या यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य दिव्य कुस्ती मैदानास आ बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली यावेळी त्यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली दिली
प्रारंभी पाचेगाव बुद्रुक गावात एसटी स्टँड स्वागत कमानी जवळ आ डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे आगमन होताच
फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले हलगीच्या निनादात म्हसोबा देवाच्या मंदिरापर्यंत पदयात्रा काढत असंख्य कार्यकर्त्यांसह देवाचे दर्शन घेतले
यावेळी पाचेगाव बुद्रुक पंचक्रोशीतील शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे सर्व नेतेमंडळी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्वांचे स्वागत उद्योजक संभाजी शेठ खरात आभार तात्यासो काबुगडे गुरुजी यांनी मानले.
0 Comments