google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मा. श्री. विशालजी बनसोडे शहराध्यक्ष, भाजपा सांगोला भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्वामध्ये आपण १००० सदस्य नोंदणी करून त्यांना भारत देशाच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात सहभागी करून घेतल्याबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडून मनपूर्वक अभिनंदन

Breaking News

मा. श्री. विशालजी बनसोडे शहराध्यक्ष, भाजपा सांगोला भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्वामध्ये आपण १००० सदस्य नोंदणी करून त्यांना भारत देशाच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात सहभागी करून घेतल्याबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडून मनपूर्वक अभिनंदन

मा. श्री. विशालजी बनसोडे शहराध्यक्ष, भाजपा सांगोला भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्वामध्ये आपण १००० सदस्य नोंदणी करून त्यांना


भारत देशाच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात सहभागी करून घेतल्याबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडून मनपूर्वक अभिनंदन

तसेच भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्याकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा..

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्वामध्ये आपण १००० सदस्य नोंदणी करून त्यांना भारत देशाच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात सहभागी करून घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन !

भाजपाचे अंत्योदयाचे धोरण आपण जनमानसात घेऊन जात आहोत. यातून आपली लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि पक्ष विचारांप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते. आपल्या या समर्पित योगदानाबद्दल पक्षाध्यक्ष म्हणून मला आदर आणि अभिमान वाटतो.

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची मान जगभरात उंचावली आहे, तर आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र थांबणार नाही, याची सर्वांना खात्री आहे.

संघटनपर्वात किमान एक हजार सदस्य भाजपा सोबत जोडून आपण संघटना बळकट केलीच आहे, शिवाय महाराष्ट्राच्या विकासासाठीचे दूतही आपण जोडून घेतलेले आहेत.

आपल्या या योगदानाबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन!

Post a Comment

0 Comments