आनंदाची बातमी ..खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधकाम कामगारांसाठी
मोफत उपचार व शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध ! डॉ. परेश खंडागळे डॉ. स्वाती खंडागळे
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
टीप : ज्यांनी आजून या सुविधेसाठी लागणारे कार्ड अजून तयार केलेले नाहीये त्यांनी त्वरीत खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्यावी !
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना कॅशलेस सुविधा उपलब्ध !
खालील आजारांवर कॅशलेस सुविधा उपलब्ध
सिझर, डिलिव्हरी, हर्निया, हायड्रोसिस, अपेंडिक्स, गर्भाशयाची पिशवी काढणे, डेंग्यु, मलेरीया, हृदयरोग, फुफ्फुसाचे, पोटाचे, मेंदुचे, किडनीचे आजार, अॅक्सिडेंट, फॅक्चर असे अनेक आजारांवर मोफत लाभ.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या योजने अंतर्गत खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगोला येथे मिळणार विनामुल्य सेवा !
रुग्णालयातील उपचार प्रति लाभार्थी व त्याच्या कुटुंबामधील ३ व्यक्तिंना सर्व आजारावर रुग्णालयात भरती व मोफत औषधोपचार
टीप -
सिझर, डिलिव्हरी, हर्निया, हायड्रोसिस, अपेंडिक्स, गर्भाशयाची पिशवी काढणे, डेंग्यु, मलेरीया, हृदयरोग, फुफ्फुसाचे, पोटाचे, मेंदुचे, किडनीचे आजार, अॅक्सिडेंट, फॅक्चर असे अनेक आजारांवर मोफत लाभ.
लाभार्थी पात्रता -
सदर योजनेअंतर्गत सर्व नोंदीत सक्रिया (जिवित) बांधकाम कामगार तसेच, त्यांच्या कुटुंबामधील पती अथवा पत्नी आणि प्रथम दोन आपत्ये ही लाभार्थी म्हणून गणण्यात येतील.
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
मॅटर्निटी,सर्जिकल,मेडिसिन,अस्थिरोग,नेत्ररोगत्वचारोग,बालरोग,कान-नाक-घसा ,ट्रामा केअर सेंटर
उपलब्ध सुविधा
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
* सुसज्य अतिदक्षता विभाग (ICU) (NICU) (PICU) स्वतंत्र ओ.पी.डी.,सुसज्य प्रसूती विभाग सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम के डिजीटल एक्स-रे सुसज्य ऑपरेशन थिएटर सी आर्म दुर्बिणीव्दारे शत्रक्रिया करण्याची सोय इ.सी.जी
* सिरीज पंप कॉल्पोस्कोपी डोळे तपासणीची अत्याधुनिक मशीन व्हेन्टीलेटर्स तज्ञ डॉक्टरांच्या भेटी अॅम्ब्युलन्सची सुविधा
* २४ तास मेडिकल २४ तास लॅबोरेटरी २४ तास अत्यावश्यक सेवा ,खोरोग विभाग,मेडिसीन विभाग,सर्जरी विभाग,त्वचा व केस रोग विभाग,अस्थिरोग विभाग,बालरोग विभाग,कान-नाक-घसा विभाग,सोनोग्राफी विभाग
डॉ. परेश खंडागळे |
डॉ. स्वाती खंडागळे
मो. 7741807957,7588506196
* लवकरच उपलब्ध
* मुख्यमंत्री सहायता निधी
*बांधकाम कामगार योजना
* ESIC योजना * सर्व इन्शुरन्स कॅश लेस योजना
•मॅटर्निटी,सर्जिकल,मेडिसिन,अस्थिरोग,नेत्ररोग,त्वचारोग,बालरोग,कान-नाक-घसा,ट्रामा केअर सेंटर
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
उपलब्ध सुविधा
* सुसज्य अतिदक्षता विभाग (ICU) (NICU) (PICU),स्वतंत्र ओ.पी.डी.
सुसज्य प्रसुती विभाग
* सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम डिजीटल एक्स-रे
* दुर्बिणीद्वारे व लेझरद्वारे शस्त्रक्रिया करण्याची सोय,सुसज्य ऑपरेशन थिएटर * सी आर्म,इ.सी.जी.,सिरींज पंप,कॉल्पोस्कोपी
* डोळे तपासणीची अत्याधुनिक मशीन
व्हेन्टीलेटर्स तज्ञ डॉक्टरांच्या भेटी अॅम्ब्युलन्सची सुविधा
* २४ तास मेडिकल २४ तास लॅबोरेटरी २४ अत्यावश्यक सेवा
स्त्रीरोन विभाग
* प्रसुती बिनटाका गर्भाशय पिशवी काढणे
मेडीसीन विभाग
* दमा मधुमेह विषबाधा, सर्पदंश
* गर्भ पिशवी काढणे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
* सिझोरीयन गर्भाशयाची पिशवी साफ करणे
* हृदयरोग के उबरवत्तदाब अर्धांगवायू
* न्युमोनिया थायरॉईड सर्जरी
* अपेंडिक्स हर्निया व हायड्रोसील न्युरोसर्जरी, युरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी मुत्रविकार, मुतखड्धावर निदान व उपचार
* अल्सर कॅन्सर रोग निदान व चल्ला किडनीचे विकार टॉन्सिल, नाकातील हाड काढणे मुळव्याध इंजेक्शन व शस्त्रक्रिया
अस्थिरोग विभाग
* अस्थिरोग निदान व उपचार संधिवात उपचार
* सर्व प्रकारच्या फ्रैक्चर केसेस व उपचार
* सर्व अॅक्सिडेंट केसेरा निदान व उपचार
त्वचा व केस रोग विभाग,कान, नाक व घसा विभाग,सोनोग्राफी विभागबालरोग विभाग
* कमी दिवसाचे बाळ कावीळ झालीअसल्यास
* न्युमोनिया लहान बाळाच्या ऑपरेशनची सोय
* जन्मानंतर लहान बाळ रडत नसल्यास २४ तास आम्ही आपल्या सेवेत ।
स्थळ : कडलास रोड, सांगोला ४१३३०७
नाका व सांगोला कॉलेजच्या मध्ये (कडलास नाक्यापासून ५०० मी. अंतरावर)
0 Comments