google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात आम. डाॅ.बाबासाहेब‌ देशमुख व युवानेते डाॅ अनिकेत देशमुख यांच्या उपस्थितीत होणार मतदारसंघात बैठक

Breaking News

सांगोल्यात आम. डाॅ.बाबासाहेब‌ देशमुख व युवानेते डाॅ अनिकेत देशमुख यांच्या उपस्थितीत होणार मतदारसंघात बैठक

सांगोल्यात आम. डाॅ.बाबासाहेब‌ देशमुख व युवानेते


डाॅ अनिकेत देशमुख यांच्या उपस्थितीत होणार मतदारसंघात बैठक

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला तालुक्याचे नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु केलेले आहेत. अनेक विकासकामांसाठी त्यांची धडपड सुरु आहे.

 सांगोला विधानसभा मतदार संघातील शेतकरी कामगार‌ पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या सर्व पदाधिकारी, नेते.व कार्यकर्ते यांना कळविण्यात येते की बुधवार दि.२९/१/२०२५ रोजी दुपारी १-०० वाजता 

स्व.डाॅ.भाई गणपतरावजी देशमुख शेतकरी सहकारी सुत गिरणी मर्या.सांगोला येथे लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब‌ देशमुख व युवा नेते डाॅ.भाई अनिकेत देशमुख यांच्या उपस्थितीत

 विधानसभा मतदार‌ संघातील महत्वपुर्ण आशा विषयावर बैठक आयोजीत करण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments