google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जुन्या सदस्यां बरोबरच नवीन नागरिकांच्या घरीजावून सदस्य नोंदणी करुन घ्यावी.सांगोला अनुसूचित जाती जमाती शहराध्यक्ष विशाल बनसोडे

Breaking News

भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जुन्या सदस्यां बरोबरच नवीन नागरिकांच्या घरीजावून सदस्य नोंदणी करुन घ्यावी.सांगोला अनुसूचित जाती जमाती शहराध्यक्ष विशाल बनसोडे

 भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जुन्या सदस्यांबरोबरच नवीन नागरिकांच्या घरी


जावून सदस्य नोंदणी करुन घ्यावी.सांगोला अनुसूचित जाती जमाती शहराध्यक्ष विशाल बनसोडे

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,  भाजपचे कार्यकारी अध्यक्ष तथा 

सदस्य नोंदणी अभियानचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात  

भाजपा सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली असून प्रत्येक कार्यकर्ता या अभियानात सहभागी झाला आहे. त्यामुळे सर्व पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी संघटन 

पर्व अंतर्गत लोकांपर्यंत जाऊन त्यांना सदस्य करून घेऊन भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करावे, सध्या महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेश 

नुसार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब  व सोलापूर जिल्हा पश्चिम जिल्हा अध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभर 

भाजप सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे तरी तालुक्यातील अनुसूचित जातीत जमातीतील सर्व नागरिकांनी भाजप कार्यकर्ते

 पदाधिकारी सदस्य नोंदणी करता घरी आले असता त्यांच्याकडून नोंदणी करून घ्यावी. असे आवाहन सांगोला अनुसूचित जाती जमाती शहराध्यक्ष विशाल बनसोडे यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments