google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वनपरिक्षेत्राधिकारी सांगोला, तुकाराम विठ्ठल जाधवर यांचा,सन्मानपत्र देऊन उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव

Breaking News

वनपरिक्षेत्राधिकारी सांगोला, तुकाराम विठ्ठल जाधवर यांचा,सन्मानपत्र देऊन उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव

वनपरिक्षेत्राधिकारी सांगोला, तुकाराम विठ्ठल जाधवर यांचा,सन्मानपत्र देऊन  उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला, तुकाराम विठ्ठल जाधवर यांनी 2024 2025 मध्ये दिनांक 03/07 2023 पासून वनाचे वनांचे संरक्षण, 

वन्य प्राण्यांचे संरक्षण, मालकी क्षेत्रात अवैध्य वृक्षतोड कारवाई, अवैध वाहतूक अवैध चराई, कोळसा लिलाव कारवाई करून शासकीय भरणा

 (आठरा लाख रुपये) केला पिकअप एक, मोटरसायकल एक, सरकार जमा केली आहे. मुख्य वनसंरक्षक पुणे (एन. आर. प्रवीण) उपवनसंरक्षक सोलापूर व सहाय्यक वनसंरक्षक 

सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली आहे. उत्कृष्ट काम केले बद्दल उपवनसंरक्षक सोलापूर कुशाग्र पाठक यांनी 26 जानेवारी रोजी सोलापूर येथे विशेष सन्मानपत्र देऊन गौरव केला सत्कार केला आहे.

तसेच वनपरिक्षेत्र सांगोला मधील वनरक्षक श्रीमती. वनिता इंगोले मॅडम व वनरक्षक हटकर मंगेवाडी श्री. आनंदा करंडे यांनी त्यांच्या नियत क्षेत्रात व कामे संरक्षण करणे, 

वन्य प्राण्यांचे संरक्षण करणे, रोपवन उत्कृष्ट करणे व रोपे तयार करणे कामी वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला तु. वि. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. 

त्यामुळे उपवनसंरक्षक सोलापूर कुशाग्र पाठक यांनी त्यांना सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक विशाल चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे सर्व RFO वनपाल व वनरक्षक होते.

Post a Comment

0 Comments