ब्रेकिंग न्यूज...सांगोला तालुका तलाठी संघटना दि. 06 जानेवारी 2025 पासुन बेमुदत कामबंद आंदोलन..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
- 1) सोलापूर जिल्हा तलाठी संघ सोलापूर यांचे मा. जिल्हाधिकारी सो यांना दि.18/12/2024 रोजी दिलेले निवेदन
2) ग्राम महसून अधिकारी (तलाठी) जिल्हा संघाची दि. 08/12/2024 रोजीची बैठक.
उपरोक्त विषयान्वये निवेदन सादर करण्यात येते की, सोलापूर जिल्हा तलाठी संघ सोलापूर यांनी मा. जिल्हाधिकारी सो यांना दि.18/12/2024 रोजी
1) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अविकालिक भत्ता मिळणेबाबत.
2) लॅपटॉप व स्केंजरसह प्रिंटर्स मिळणेबाबत.
3) साझा पुनर्रचनेनुसार साझा फोड करणेबाबत.
4) ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांची सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत. या अत्यावश्यक चार मागण्या संदर्भात निवेदन दिलेले होते.
व सदर मागण्या पुढील १५ दिवसात पूर्ण कराव्यात असे सदर निवेदनामध्ये नमूद केले होते. परंतु सदर मागण्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे.
त्यामुळे सभासदांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे 08/12/2024 च्या जिल्हासंभाच्या बैठकीत सर्वानुमते ठरत्त्याप्रमाणे जिल्हातील सर्व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व तत्लाठी संगगर्गातील मंडळ अधिकारी
दि.06/01/2025 पासून बेमुदत कामबंद आंदोलन करीत आहे. त्यामध्ये सांगोला तालुका उलाठी संघटना यामध्ये सहभागी राहील. याची सर्वस्वी जबाबदारी प्रयासानाची राहील. याची कृपया नोंद घ्यावी. ही नम्र विनंती.
0 Comments