google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..६ महिन्याच्या बाळासह डॉक्टर महिलेची गोदावरी नदीत उडी

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..६ महिन्याच्या बाळासह डॉक्टर महिलेची गोदावरी नदीत उडी

 ब्रेकिंग न्यूज..६ महिन्याच्या बाळासह डॉक्टर महिलेची गोदावरी नदीत उडी 


पैठण शहराच्यालगत असलेल्या पाटेगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरून एका महिला डॉक्टर ने आपल्या सहा महिन्याच्या बालासह नदीत उडी मारून आपला जीवन यात्रा संपविली

 या महिलेचे मूर्ती देह सापडला असून बालाचा शोध सुरू आहे. हे घटना मंगळवारी,(दि१) संध्याकाळी सातच्या सुमारास घडली. या मायला डॉक्टरने जीवन का संपविले? याचे कारण  स्पष्ट झाले 

नसल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे. पूजा प्रभाकर व्होरकटे (वय३२,रा. भवानीनगर पैठण)असे या महिलेचे नाव आहे. पूजा ही आज (मंगळवारी) संध्याकाळी सातच्या सुमारास

 आपल्या सहा महिन्याच्या बालासह रिक्षातून पाटेगाव येथील गोदावरी नदीच्या पोलाजवळ आली. हो त्यानंतर आपल्या बालासह पुलावरून नदीत उडी मारली. हे बाप काही नागरिकाच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा

 करून पैठण पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय देशमुख हे सपोनि सिद्धेश्वर गोरे, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, सफौ सुधीर वाहुल, कल्याण ढाकणे 

यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी काही नागरिकाचे मदतीने पाण्याचे शोध कार्य सुरू केले. पाण्यात शोध घेतला असता काही तासात पूजाची मूर्ती जर आढळून आला. दरम्यान पोलिसांकडून बालाचा शोध सुरू आहे.

Post a Comment

0 Comments